Monday, April 28, 2025
Home कॅलेंडर नेहा शर्माने वर्षातील पहिलेच फोटो असे काही पोस्ट केले की सोशल मीडियावर झाला कल्ला

नेहा शर्माने वर्षातील पहिलेच फोटो असे काही पोस्ट केले की सोशल मीडियावर झाला कल्ला

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. नुकतेच तिने तिचे काही बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहे. आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा शर्मा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोना तिच्या फॅन्सकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

नेहा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत असते. नेहाचे इंस्टाग्रामवर ११ मिलियन फॉलोवर आहे.

नेहाचा जन्म २१ नोव्हेंबर १९८७ साली बिहारमधील भागलपूर येथे झाला. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण भागलपूरमध्येच घेतले, त्यानंतर तिने नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलोजी (NIFT) इथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. नेहाचे वडील अजित शर्मा हे भागलपूरचे काँग्रेसचे नेता असून, नेहाने अनेकदा त्यांच्यासाठी प्रचार केला आहे.

नेहाने बॉलिवूडमध्ये २०१० साली आलेल्या ‘क्रूक’ या सिनेमातून इम्रान हाश्मी सोबत पदार्पण केले. त्यानंतर ती तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल हैं हम, जयंती भाई की लव स्टोरी, यमला पगला दीवाना २, यंगिस्तान, तुम बिन २ या चित्रपटांमध्ये दिसली. नेहाचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा अजय देवगण आणि काजोलचा ‘तानाजी’ होता. यात तिने कमला देवीची भूमिका निभावली होती.

हे देखील वाचा