Thursday, April 24, 2025
Home कॅलेंडर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगच्या गाण्याने इंटरनेटवर लावली आग, पहा तिच्या या गाण्याचा जबरदस्त व्हिडिओ

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगच्या गाण्याने इंटरनेटवर लावली आग, पहा तिच्या या गाण्याचा जबरदस्त व्हिडिओ

आपल्या आवाजाने आणि अभिनयाने भोजपुरी प्रेक्षकांच्या पसंतीस उरतलेली अभिनेत्री म्हणजे अक्षरा सिंग. ही भोजपुरी गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे अक्षराचे एका जुने गाणे सध्या इंटरनेटवर सनसनी माजवत आहे.

अक्षराचे नेहमी नवनवीन गाणे गाणे प्रदर्शित होते असते. तिच्या सर्वच गाण्यांना फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असतो. फक्त भोजपुरी नाही तर दुसऱ्या भाषेतील प्रेक्षक देखील तिचे फॅन्स आहेत. यातच अक्षराचे एक गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, यूट्यूबवर खूप पाहिले जात आहे. या गाण्याला लोकांकडून भरभरून लाईक्सही मिळत आहे.

साधारण पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ साली अक्षरा सिंगचा ‘प्रतिज्ञा २’ हा भोजपुरी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एक गाणं ‘खोला ये राजाजी ब्लाऊज’ सध्या जबरदस्त गाजत आहे. पाच वर्षांनंतरही गाण्याची क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरी तर्फे हे गाणे यूटुबवर अपलोड केले गेले आहेत. या गाण्याला आतापर्यंत ८४ लाख लोकांनी पाहिले असून लाखो लोकांनी हे गाणे शेयर केले आहेत.

अक्षरा सिंग लवकरच लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशहा सोबत दिसणार आहे. बादशहा सध्या बॉलीवूडमध्ये जबरदस्त लोकप्रिय झाला आहे. त्याचे गाणे नेहमीच तरुणांना आवडत असते. आता अक्षरा बादशहासोबत दिसणार म्हणजे धमाका तर होणारच. अक्षराने स्वतः ती बादशहा सोबत काम करत असल्याची माहिती दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बादशहासोबत तिचे काही फोटो शेयर करत लिहिले, “खूप लवकर, खूप चांगल्या व्यक्तीसोबत, सुपर एक्साइटेड.”

याआधी बादशहाने हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत सुपरहिट गाणे दिले आहेत. असे पहिल्यांदाच घडणार आहे की, बादशहा भोजपुरी अभिनेत्रींसोबत काम करेल. अक्षरा सिंग नेहमीच भोजपुरी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून तिला लाखो लोकं फॉलो करतात.

हे देखील वाचा