बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियाला आग लावते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सनी नेहमी फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर सनीने २०१२ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केला. सनीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. चला तर मग सनीशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
-सनी अडल्ट इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. वयाच्या १९व्या वर्षी ती अडल्ट इंडस्ट्रीशी जोडली गेली.
-सनीच्या खऱ्या नावाबद्दल सांगायचे झाले, तर तिचे खरे नाव सनी लिओनी नसून करनजीत कौर वोहरा आहे.
-सनीला मोहित सुरीने २००५ साली तिच्या ‘कलयुग’ चित्रपटासाठी महत्त्वाची भूमिका ऑफर केली होती. पण ही भूमिका करण्यासाठी सनीने दहा लाख डॉलर्स मागितले होते. त्यानंतर मोहित सूरीने सनीला या चित्रपटातून काढून दीपक शॉला ही भूमिका दिली. हा चित्रपट पॉर्नोग्राफी फिल्म इंडस्ट्रीवरच बनवण्यात आला आहे.
-सनीने पहिल्यांदा पॉर्न इंडस्ट्रीत नाही, तर जर्मन बेकरीमध्ये काम केले. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती.
-सनी हा चित्रपट डिसेंबर २००५ मध्ये सनी लिओनीच्या नावाने प्रदर्शित झाला होता.
-प्लेबॉय एंटरप्राइजचे मार्केटिंगचे उपाध्यक्ष मॅट एरिक्सन यांचे सनी लिओनीसोबत संबंध होते.-
-२०१० सालाबद्दल बोलायचे झाले, तर सनीचे नाव मॅक्झिम मॅगझिनच्या टॉप फिमेल पॉर्न स्टार्सच्या यादीतही होते.
-सनीला फास्ट फूड खाण्याची खूप आवड आहे.
-सनी लिओनी केवळ पॉर्न फिल्ममध्ये काम करत नव्हती, तर ती दिग्दर्शनही करत होती.
-डॅनियल वेबरने तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सनीसोबत लग्न केले होते. दोघांची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.
-सनी लिओनीचा आवडता स्टार आमिर खान आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, तिला बालपणी आमिर खान खूप आवडायचा.
-सनी लिओनीचा स्वतःचा स्टुडिओही आहे. सन लस्ट पिक्चर्स असे त्याचे नाव आहे. तिचा पार्टनर पती डॅनियलही या व्यवसायात सहभागी आहे. ही कंपनी सनीने २००८ मध्ये सुरू केली होती.
-जेव्हा सनीने पोर्न चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने ठरवले होते की, ती फक्त महिलांसोबतच काम करणार आहे.
-२००५ मध्ये सनी लिओनीने पहिल्यांदा मुख्य प्रवाहात पाऊल ठेवले. एमटीव्ही अवॉर्ड्ससाठी ती रेड कार्पेट रिपोर्टर बनली.
-सनी लिओनीचे कुत्र्यांवर खूप प्रेम आहे.
-सनी लिओनीला किड्यांचा फोबिया आहे.
हेही वाचा-
हेही पाहा-