Friday, August 1, 2025
Home टेलिव्हिजन दिवाळीनिमित्त उर्फी जावेदने केला आगळावेगळा लूक, पाहून तुमच्याही होतील बत्त्या गूल

दिवाळीनिमित्त उर्फी जावेदने केला आगळावेगळा लूक, पाहून तुमच्याही होतील बत्त्या गूल

विचित्र कपडे परिधान करण्यासाठी प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद (urfi javed) प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे परिधान करते जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. यावेळी आउटफिट पाहून यूजर्स वेडे झाले आहेत. उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या लूकने चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदने आपले आकर्षण कायम ठेवले आहे. अलीकडेच दिवाळीच्या निमित्ताने उर्फीने असे काही परिधान केले की नेटिझन्सच्या मनातील फ्यूज उडाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फीने स्टायलिश पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतो.

हा पोशाख परिधान करून उर्फी मुंबई विमानतळावर पोहोचली. तिच्या लुकबद्दल बोलायचे तर उर्फीने पांढरी टोपी, ऑफ शोल्डर टॉप घातली होती, ज्याच्या बाही कोपरावर धाग्याने बांधल्या होत्या.

उर्फीच्या पॅंटबद्दल सांगायचे तर, पांढरा लोअर साइटवरून कापून खिडकीसारखा बनविला गेला. या विचित्र फॅशनसाठी लोकांनी उर्फीला प्रचंड ट्रोल केले. उर्फी जावेदच्या नव्या लूकच्या व्हिडिओवर नेटिझन्स प्रचंड ट्रोल होत आहेत.

एका यूजरने उर्फीला ‘लेडी धागा’ म्हटले. दुसर्‍या युजर्सने म्हटले की, ‘हा कसला लुक आहे’, उर्फीला तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी अनेकदा ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली उर्फी जावेद अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीची नवीन पोस्ट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

टायगर पुन्हा एकदा चित्रपटगृहांत धुमाकूळ घालण्यास सज्ज, होणार करोडोंची कमाई
रणबीर कपूरला क्रिकेटचं वेड, टीम इंडियाला ‘अशा’ प्रकारे दिला शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा