Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड Video: कॅमेरा सुरू होताच खाली केली ‘तिने’ पँट, पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

Video: कॅमेरा सुरू होताच खाली केली ‘तिने’ पँट, पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

वाणी कपूरच्या (Vaani Kapoor) स्टाईलचे चाहते वेडे आहेत. तिच्या प्रत्‍येक व्‍हिडिओ आणि फोटोची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, वाणी कपूरचा असा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.

कॅमेऱ्यासमोर खाली ओढू लागली पँट
या व्हिडिओमध्ये वाणी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत असल्याचे तुम्हाला दिसेल. त्याचवेळी, एका पोझमध्ये वाणी अचानक पँट खाली खेचत पोझ देताना दिसत आहे. हे करत असताना अभिनेत्रीचे अंडर गारमेंटही स्पष्ट दिसत आहे. वाणीचा या व्हिडिओमधला अ‍ॅटिट्यूड पाहता, ती असे करताना अजिबात संकोच करत नसल्याचे दिसते. (vaani kapoor pulling pant down in front of camera see bold video)

घातली बिकिनी
या व्हिडिओमध्ये वाणी कपूरने सिल्व्हर कारागिरी असलेली पांढरी बिकिनी घातली आहे. याच्याशी जुळत तिने पांढऱ्या रंगाचा सैल पायजमा घातला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी वाणीने केस मोकळे सोडून, हलका मेकअप केला आहे.

‘चंदीगढ करे आशिकी’मध्ये दिसली
वाणी कपूर ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती. या चित्रपटात वाणीसोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट १० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला होता.

‘या’ चित्रपटातून केली कारकिर्दीला सुरुवात
वाणी कपूरने २०१३ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती ‘बेफिक्रे’, ‘बेल बॉटम’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांमध्ये दिसली.

हेही वाचा :

हे देखील वाचा