Friday, July 5, 2024

आर्यन खानची आजची रात्रही जाणार तुरुंगात, उद्या पुन्हा होणार जामीन अर्जावर सुनावणी

बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खान मागील अनेक दिवसांपासून अं’मली पदार्थ प्रकरणामध्ये तुरुंगात आहे. त्याला ताब्यात घेतल्यापासूनच शाहरुख खान आणि त्याचे वकील आर्यनला सोडवण्यातही जंग जंग पछाडत आहे. आर्यनला जामीन मिळावा म्हणून सतीश मानशिंदे, अमित देसाई आणि आता मुकुल रोहतगी हे हुशार वकील प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत.

मंगळवारी (२६ ऑक्टोबर) आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी झाली. मात्र, पुन्हा एकदा त्याच्या पदरी निराशाच आली. कारण, आजही त्याला जामीन मिळाला नाही. उद्या २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० नंतर आर्यनच्या जामिनावर सुनावणी केली जाणार आहे. दरम्यान एनसीबीने आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयासमोर उत्तर दाखल केले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा