प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८६ वर्षीय धर्मेंद्र देओले यांच्याबद्दल अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात देखील प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना आज पुन्हा अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने, चाहते काळजीत पडले आहेत. ( Veteran Actor Dharmendra Admitted Breach Candy Hospital In Mumbai )
सविस्तर माहिती लवकरच…