Monday, June 23, 2025
Home कॅलेंडर भोजपुरी गाण्यांची बातच न्यारी! तब्बल २ कोटी हिट्स असलेलं सुपरस्टार पवनसिंग अन् काजलचं हे गाणं तुम्ही पाहिलंय का?

भोजपुरी गाण्यांची बातच न्यारी! तब्बल २ कोटी हिट्स असलेलं सुपरस्टार पवनसिंग अन् काजलचं हे गाणं तुम्ही पाहिलंय का?

 

भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार पवन सिंग आणि लोकप्रिय अभिनेत्री काजल राघवानीची जोडी पडद्यावर आली, तेव्हा तेव्हा भोजपुरी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर खूप धमाल घडते. या दोघांच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असतात. या दोघांचे एक रोमँटिक गाणे जबरदस्त हिट होत आहे.

पवन सिंह आणि काजल राघवानी यांचे अतिशय रोमँटिक असणारे ‘मेहरी के सुख नाही देबू’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. भोजपुरी प्रेक्षकांना हे गाणे प्रचंड आवडत असून या गाण्याला भरभरून लाईक्स मिळत आहे. डीआरजे रिकॉर्ड्स भोजपुरीकडून २०१९ साली हे गाणे प्रदर्शित झाले होते. आतापर्यंत या गाण्याला दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहेत.

https://www.facebook.com/113457610034789/videos/2188077831482612/

https://www.facebook.com/1774994692777414/videos/324528382332879/

पवनसिंग सुरुवातीला एक गायक म्हणून भोजपूरी चित्रपट सुष्ट्रीत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवाजाने लोकांच्या मनात जागा बनवली. मग हळू हळू त्याने अभिनयात देखील नशीब अजमावायला सुरुवात केली. त्यातही तो एक अभिनेता म्हणून यशस्वी झाला. आज पवनसिंग अभिनयासोबतच त्याच्या गाण्यातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पवनसिंगचे अनेक गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. पवनसिंगच्या व्हिडिओमधील गाण्यांना किंवा त्याच्या स्टेज शो मधील गाण्यांना त्याचे फॅन्स भरभरून लाईक्स देतात.

हे देखील वाचा