Monday, July 21, 2025
Home अन्य उर्फी जावेद नवरात्री स्पेशल लूकमध्ये, अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले…

उर्फी जावेद नवरात्री स्पेशल लूकमध्ये, अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले…

फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. सध्या उर्फीचा नवा लूक सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तिचा हा लूक पाहूण नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ( uorfi javed) तिच्या बोल्ड आणि अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जातात. मात्र, अलीकडेच, त्यांनी पारंपारिक अवतारात विमानतळावर एंट्री केली आहे. उर्फी जावेदला सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. तिने बहु-रंगीत लेहेंगा घातला होता, जो तिने स्ट्रॅपलेस चोलीसह जोडलेला होता. तिच्या हातात एक दुपट्टा होता.

उर्फी पोनीटेल आणि गुलाबी-गोल्डन कलरच्या कानातले घातले आहेत. ती नवरात्रीचा उत्साह निमित्त हा लूक केल्याचे दिसत आहे. उर्फीने न्यूड शेड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नवरात्रीच्या शुभेच्छा.” उर्फीचे हे फोटो पाहून लोक तिची प्रशंसा करत आहेत. उर्फी जावेदच्या या नवीन अवतारचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. अनेकांनी तिच्याला “सुंदर” म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 उर्फी जावेदने तिच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली होती. तिने ‘ ये रिश्ता क्या कहलाता है ‘, ‘कसौटी जिंदगी की 2’, ‘बेपन्ना’ आणि ‘मेरी दुर्गा’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे . मात्र, टीव्ही मालिकांमधून त्याला फारशी ओळख मिळाली नाही. ‘बिग बॉस ओटीटी सीझन 1’ मध्ये राहिल्यानंतर एका आठवड्याच्या आत उर्फीने तिच्या फॅशनने खूप प्रसिद्धी मिळवली. तेव्हापासून उर्फीने तिच्या खास आणि बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Famous actress bollywood uorfi javed spotted at airport in colorful lehenga choli on navratri see her photos)
आधिक वाचा-
‘टायगर 3’ फेम अभिनेत्रीने मोनोकिनीमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, किलर अंदाज पाहून तुमच्याही तोंडून निघेल वाह!
काजोल आणि ज्युनियर अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘विमल पान मसाल्याचा मुलगा…’

हे देखील वाचा