Monday, September 25, 2023

चक्क ‘या’ कपड्यांमध्ये उर्फी जावेद दिसली खेळताना, नेटकरी म्हणाले, ‘चप्पले मारल…’

अभिनेत्री उर्फी जावेद सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती कपड्यांचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे व्हिडिओ काही तासांत प्रचंड व्हायरल होतात. उर्फीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. उर्फीच्या पोस्ट पाहून नेटकरी कधी तिच कौतूक करतात तर कधी तिला ट्रोल केले जाते. यादरम्यान तिची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

उर्फीने (Uorfi Javed)सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. यामध्ये तिने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गुल्ली डंडा’. उर्फीने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या फोटोमध्ये उर्फीच्या हातामध्ये एक स्टिक आणि काही बॉल दिसत आहेत. उर्फी हिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “उर्फीला चप्पले मारल पाहिजे. कसले ही खराब कपडे घालून ती माणसांना बिघडवत आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “मी तेच म्हणालो की, ही उर्फी जावेद कशी सुधारली.” आणखी एकाने लिहिले की, “संपूर्ण देश बदलेल परंतू ही उर्फी जावेद कधीच बदलणार नाहीये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 उर्फीने बोल्ड ड्रेस परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसली आहे. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कंगव्यापासून बनवलेला ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. उर्फीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि नंतर हळूहळू ती ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मेरी दुर्गा’ या सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली. ‘बिग बॉस’ ओटीटीमध्येही उर्फीने तिच्या ड्रेसवरून बरीच चर्चते आलाी होती. (Actress Uorfi Javed photo playing viral on social media)

अधिक वाचा- 
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रियदर्शनी इंदलकरने खरेदी केला आलिशान कार, चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी
मोठी बातमी! अभिनेत्री प्रीती झिंटावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळचा प्रिय व्यक्ती हरपला

हे देखील वाचा