[rank_math_breadcrumb]

दृश्यम 3: चित्रपटात एक नवीन कलाकाराची एन्ट्री, ज्याने यापूर्वी अजय देवगणसोबत केले आहे काम

अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम’ चे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत, ज्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता, तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. आणि या भागात अक्षय खन्ना सुरुवातीला दिसणार होता. मात्र अभिनेत्याने अचानक या प्रकल्पातून माघार घेतोय. दरम्यान, एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.  तर आता  दृश्यम 3 मध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये  दृश्यम 3, तर त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अक्षय कुमारचा उल्लेख करून चित्रपटात कोणाचीही जागा घेतली नसल्याचे स्पष्ट केले.

दृश्यम 3 (Drishyam 3)प्रकाश राज यांनी त्यांनी शूटिंग सुरू केले आहे. आणि हे मंगळवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले. त्यांनी असेही स्पष्ट केले की ते चित्रपटात अक्षय खन्नाची जागा घेत नाहीत. प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी ‘दृश्यम ३’ या मनोरंजक फ्रँचायझीच्या हिंदी आवृत्तीचे शूटिंग सुरू केले आहे. मला एका उत्तम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट आवडेल.

गेल्या रविवारी, दीपिका पदुकोणनंतर प्रकाश राज यांनीही ‘स्पिरिट’ चित्रपट सोडल्याचे वृत्त समोर आले होते. संदीप रेड्डी वांगा यांच्याशी सर्जनशील मतभेद असल्याचे असे अफवा पसरल्या होत्या. ‘स्पिरिट’ मधून बाहेर पडण्याच्या अफवा वाढत असताना, त्यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले की ‘स्पिरिट’ ‘मधून बाहेर पडण्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. त्यांनी सर्वांना अशा अफवा पसरवणे थांबवण्याचे आवाहनही केले.

‘स्पिरिट’ मधून बाहेर पडण्याच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला, मी ‘स्पिरिट’ चित्रपटाबद्दल  अफवा पसरल्या बातम्या पसरवणाऱ्यांना कळवू इच्छितो. माझ्या दृश्यांचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नाही आणि व्हॉट्सएपवर अफवा पसरत आहेत. कृपया तुमची सामान्य ज्ञान वापरा. तुमचे आयुष्य जगा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

रणवीर सिंगच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली, परंतु बंदूकधाऱ्यांना पाहुन सोसायटीतील लोक झाले भयभीत आणि पोलिसांना दिले निवेदन पत्र