Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

ALT Balaji | बोल्डनेसच्या सीमा पार करतात ‘या’ वेब सिरीज, चुकूनही कुटुंबासोबत बसून पाहू नका!

सध्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये भडक आणि बोल्ड दृश्यांचा सर्रास भडीमार केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये अल्ट बालाजीचे कंटेट सगळ्यात जास्त बोल्ड असतात. त्यामुळेच सध्या या सिरीज जोरात लोकप्रिय ठरत आहेत. आज अल्ट बालाजीवरील अशाच बोल्ड वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही कधीही कुटुंबाबरोबर बसून पाहू नका!

गंदी बात
अल्ट बालाजीवरील सिरीजने भडक आणि बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. त्यामधील ‘गंदी बात’ सिरीज खूपच अश्लील आहे. त्यामध्ये खूप हॉट आणि बोल्ड सीन दिले आहेत. त्यामुळेच आत्तापर्यंत या सिरीजचे ६ भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामधील अभिनेत्रींनी खूपच बोल्ड भूमिका केल्या आहेत.

बेकाबू २
प्रिया बॅनर्जी आणि राजीव सिद्धार्थ यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘बेकाबू’ खूपच बोल्ड वेब सिरीज आहे. यामध्ये प्रसिद्धी, बदला, द्वेष आणि हत्या यावर आधारित कथा रंगवली आहे.

क्राइम ऍन्ड कन्फेशन
ही सिरीज पाच वेगवेगळ्या कुटुंबावर आधारित आहे. यामधेही प्रेम, लोभ, ईर्षा अशा कथा रंगवण्यात आल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या काळातील कथा दाखवल्या आहेत. मात्र बोल्डनेसमुळे ही सिरीज खूपच चर्चेत आहे.

XXX २
या सिरीजचा प्रत्येक भाग बोल्ड आणि भडक दृश्यानी भरला आहे. बोल्ड सीनसोबत यामध्ये डायलॉग सुद्धा दाखविण्यात आले आहेत. या सिरीजचा पहिला आणि दुसरा भाग खूपच लोकप्रिय ठरला होता. त्यामुळेच त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

LCD- love, scandle, and doctors
या सिरीजमध्ये पाच डॉक्टरांची कथा दाखविण्यात आली आहे. हे पाचही डॉक्टर एका स्कँडलमध्ये फसतात. त्यांच्यावर हत्येचा आरोप केला जातो. त्यामुळे या कथेत रहस्य आणि थरार आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये एका रुग्णाच्या मृत्यू लपवण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवले आहे. यामध्ये सुद्धा बोल्ड सीन पाहून घाम फुटेल.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा