Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड खरंच! सारा-कार्तिक यांच्यात अफेअर? करण जोहरचा मोठा खुलासा

खरंच! सारा-कार्तिक यांच्यात अफेअर? करण जोहरचा मोठा खुलासा

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण’ या शोचे सातवे पर्व सुरू झाले. या पर्वाचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले आहे. अशाच एका प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरने मोठा खुलासा केला आहे.

त्याच्या मते या शोमुळे बॉलिवूडमधील रणबीर – आलिया, कॅटरिना कैफ-विकी कौशल अशा अनेक जोड्या जमल्या आहेत. तो असंही म्हणालाय की, साराने कार्तिक क्रश असल्याचे याच शोमध्ये सांगितले होते, त्यानंतर ते दोघं रिलेशनशीपमध्ये होते. सारा आणि कार्तिक यांनी लव्ह आज कल चित्रपटात एकत्र दिसले होते. पण २०२० मध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा