Sunday, February 1, 2026
Home भोजपूरी नम्रता मल्लाच्या मोनोकनीतील डान्सने लावली सोशल मीडियावर आग, एकदा पाहाच

नम्रता मल्लाच्या मोनोकनीतील डान्सने लावली सोशल मीडियावर आग, एकदा पाहाच

भोजपुरी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टची सगळ्यात जास्त चर्चा होत असते. या अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात. यापैकी भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय असतात. आताही तिच्या एका डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे.

नम्रता मल्ला ही भोजपुरी चित्रपट जगतात सर्वात यशस्वी आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने अनेक चित्रपट सुपरहीट केले आहेत. याच यशाच्या जोरावर तिने भोजपुरी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नम्रता तिच्या चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड आणि हॉट फोटो ती चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या एका दमदार डान्स व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

नम्रताचा हा व्हिडिओ तिच्या गोवा ट्रीपमधील यामध्ये ती इंग्रजी  गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत तिची नाजूक कंबर आणि बोल्ड लूक पाहून चाहते खूपच मोहित झाले आहेत, यामध्ये काळ्या रंगाची घातलेली नम्रता खूपच मनमोहक  दिसत आहे. सोबतच तिने लावलेला डान्सचा तडका पाहून सगळेच तिच्या या व्हिडिओच्या प्रेमातच पडले आहेत. तिच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. याआधी तीचा ‘दो घुंट’ या गाण्यावरील डान्स जोरदार व्हायरल झाला होता

हे देखील वाचा