टीव्ही इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या ग्लॅमरस स्टाइलने नेहमीच चाहत्यांना आकर्षित केले आहे. श्वेता तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच नवनवीन स्टाईल ट्राय करण्यास मागेपुढे पाहत नाही.श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. ती नेहमी आपल्या चाहत्यांना आपल्या नवीन फोटो आणि व्हिडिओद्वारे अपडेट ठेवते. श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर लोखो चाहते आहेत. तिची मुलगी देखील तिच्या सारखीच खुप सुंदर आहे.
श्वेता (Shweta Tiwari) प्रमाणेच तिची मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) देखील तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर दररोज खळबळ माजवत असते. दरम्यान, पलकने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंद्वारे तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते. दरम्यान, पलकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, पलक तिवारी कट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच पलक तिच्या किलर लूकने या फोटोंमध्ये आकर्षण वाढवत आहे. पलक तिवारीचे हे फोटो इतकी अप्रतिम आहेत की, तुम्ही त्यांच्यापासून नजर हटवू शकणार नाही. पलकचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत. पलकने तिच्या सुंदर लूकने खळबळ माजवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने आपल्या तरुण सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.
View this post on Instagram
पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.या वर्षी एप्रिल महिन्यात पलक तिवारीने सुपरस्टार सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर श्वेता तिवारीची मुलगी आगामी काळात आणखी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये संजय दत्तच्या ‘द व्हर्जिन ट्री’ सारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. (Actress Shweta Tiwari daughter Palak Tiwari bold photo goes viral)
आधिक वाचा-
–‘समोरचा कितीही माजलेला असला तरी…’ प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘कुणाचा बाप…’
–‘यूटी 69’चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; राज कुंद्रा म्हणाला, ‘दगड फेकणे सोपे आहे पण…’