बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन चाहत्यांना खूश केले होते. याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ ऑगस्ट रोजी रिली होणाऱ्या ‘डार्लिंग्स’सह आलिया भट्टचे अनेक चित्रपटही रिलीझसाठी सज्ज आहेत. आलिया या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये ती आक्षेपार्ह टिप्पणीवर उघडपणे बोलली आणि सांगितले की, ती कधीकधी अशा कमेंटकडे लक्ष देत नाही. इंडस्ट्रीतही अशा विधानांना सामोरे जावे लागते, असा खुलासाही आलियाने केला.
लवकरच आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीझ होणार आहे.
हेही वाचा