Wednesday, June 26, 2024

बॉलिवूडच्या ‘या’अभिनेत्रींनी लग्ना अगोदरच दिली होती प्रेग्नेंसीची बातमी, जाणून घ्या एका क्लीकवर

आजकाल कोणत्याही सेलिब्रिटिचे लग्न झाले की, चाहते त्यांच्या येणाऱ्या पिढीची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र, या वेळेस आलिया भट्ट (Aliya Bhatt) च्या प्रग्नेंसीने चक्क सगळ्यांना धक्काच दिला होता. फक्त 4 महिण्यातच तिने आपल्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. काही दिवसांपूर्वीच साउथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara)आणि विघ्नेश सिवन (Vignesh Shivan) यांनी तर चाहत्यांना धक्काच दिला. या जोडप्याने आलिया आणि रणबीर कपूर यांच्यापढे एक पाऊल जास्तच अचलले आहे. लग्नाच्या 4 महिण्या आधिच जुळ्या बाळांना सगोगसीद्वारे जन्म दिला आहे. यांनी आपल्या अधिकृत सोशल माडिया अकाउंटवरुन आई-बाबा होण्याचे बातमीने चाहत्यांना आनंदाचा जोरदार धक्का दिला होता. मात्र, सेलिब्रिटिंसाठी ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी असे अनेक अभिनेत्रींसोबत झाले आहे. आज आपणअशाच अभिनेत्रींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या आनंदाच्या बातमीने चाहत्यांना धक्काच दिला होता.

नेहा धुपिया
बॉलिवूडमधील ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupiya) आणि अंगद बेदी या जोडप्याने 10 मे 2018 साली लग्न केले होता, पण या अभिनेत्रीने अगदी 6 महान्यातच बाळाला जन्म दिला होता. ही बातमी अभिनेत्रीने सोसल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होती की, नेहा लग्ना अगोदर प्रेग्नेंट होती. तिने प्रेग्नेंट राहिल्यामुळे गुपित लग्न केले होते.

दीया मिर्झा
लोकप्रिय अभिनेत्री दीया मिर्झा (Diya Mirza) या अभिनेत्रीचेही नाव या यादीमध्ये आहे. हिने 15 फेब्रुरवरी 2021 मध्ये उद्योगपती वैभव रेखी सोबत लग्नबंधनात अडकली होती. मात्र, या अभिनेत्रीने दीड महीन्यातच आपल्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन सगळ्यांना हैराण केले होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 5 महिन्यानंतर लगेच दीयाने एका मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान सागितले होते की, बाळ प्रिमेच्युअर असल्यामुळे त्याला 2 महिने NICU मध्ये ठेवले होते. एमरजेन्सी डिलीव्हरीमुळे दीयाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

श्रीदेवी
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) या अभिनेत्रीने लग्नाअगोदरच आपली प्रेग्नेंसीची बातमी सगळ्यासमोर सांगितली होती. तेव्ह अभिनेत्री बोनी कपूरला डेट करत होती. मात्र बोनी कपूर अगोदरच विवाहित होते. त्यामुळे श्रीदेवीसोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूरने अर्जुन कपुर याची आई मोना शौरी हिच्यासोबत घटस्फोट घेतला आणि श्रीदेवीने जान्हवी कपूरला जन्म दिला.

कोंकणा सेन शर्मा
3 सप्टेंबर 210 साली अभिनेत्री कोंकण सेन ( Konkona Sen Sharma) हिने अभिनेता शौरी (सोबत विवाह केला होता. मात्र, धक्का देणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने 5 महिन्यातच एका मलाला जन्म दिला. चाहत्यांनीही अंदाज लावला की, अभिनेत्री लग्नाअगोदरच प्रेग्नेंट होती, त्यामुळेच अभिनेत्रीने लग्नाला घाई केली. हे लग्न फार टिकले नाही 5 वर्षानंतर म्हणजेच 2015 साली दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि 2020 साली या जोडप्याने घटस्फोट घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कसलं भारी! क्रिकेटनंतर बाॅलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार शिखर धवन, हुमा कुरैशीसाेबत करणार राेमान्स
शुभ मंगल सावधान! कियारा अन् सिद्धार्थ पुढच्या वर्षी या महिन्यात अडकणार लग्न बंधनात

हे देखील वाचा