बॉलिवूड अभिनेत्रीत्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ओडखल्या जातात. त्यांच्या फॅशनेबल कपड्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्या कपड्यामुळे ते ऊप्स मोमेंटचे शिकार होतात होता वाचल्या. तर काही अभिनेत्रीची जगासमोर अपमानित वाचवतात. चला तर पाहूया कोण आहे ते बॉलिवूड कलाकार ज्यांनी जगासमोर अपमानित होण्यापासून वाचवाऱ्या कलाकार……
लायगर स्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda)त्याची सहकलाकार अनन्या पांडेसह(Ananya Pandey) पत्रकारांना संबोधित करत होता. यावेळी अभिनेत्रीने उंच थाई स्लिट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये अभिनेत्याने काळजीपूर्वक अभिनेत्रीची खुर्ची त्याच्याकडे वळवली आणि अभिनेत्रीला ऊप्स क्षणापासून वाचवले.
‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिक आर्यननेही (Kartik Aaryan)असेच काहीसे केले होते. फिल्म स्टार पत्रकार परिषद संपल्यानंतर, कियारा कव्हर करण्यासाठी कार्तिक पुढे उभा राहिला. कार्तिक आर्यनची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली होती.
दिशा पटानी (Disha Patani)छोट्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करणार होती. पण फरशी पूर्णपणे काचेची होती, त्यानंतर टायगर श्रॉफने आपल्या शहाणपणाचा वापर करून दिशाला इतक्या लहान कपड्यांमध्ये रॅम्पवर न चालण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे दिशा उप्स मोमेंटचा बळी होण्यापासून थोडक्यात बचावली.
फिल्मस्टार सिद्धार्थ मल्होत्रानेही अभिनेत्री परिणीती चोप्राला (parineeti chopra)एका कार्यक्रमात तिचा ड्रेस ठीक करण्यासाठी मदत केली. यावेळी, अभिनेता मागून त्याच्या कलीग परिणीती चोप्राची चोळी फिक्स करताना दिसला. जेणेकरुन हा क्षण पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होणार नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा