Saturday, March 2, 2024

‘जन्माला आली तशीच…’, उर्फीने खिडकीत थांबून ‘तसला’ फोटो शेअर करताच भडकला चाहता

आपल्या विचित्र आणि बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिने नुकताच शेअर केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती टॉपलेस दिसत आहे. उर्फीने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

फोटोमध्ये उर्फी जावेद  उभी असून तिने फक्त जीन्स परिधान केली आहे. तिचे केस ओले असून तिचे चेहऱ्यावर एक स्माईल दिसत आहे. या फोटोमुळे उर्फी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. काही लोकांनी तिच्या या फोटोवर नाराजी व्यक्त केली आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे चर्चेत येते. तिने याआधीही अनेकदा बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

उर्फिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “जन्माला आली तशीच आजही फिरते, उर्फीला तिचे आई-वडील काही बोलत नाहीत का?” दुसऱ्याने लिहिले की, “उर्फी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे, मला उर्फी खूप आवडते.” उर्फीच्या लेटेस्ट टॉपलेस फोटोने (Urfi Javed Latest Photo) सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. अल्पावधीतच हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

उर्फी जावेद ही हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती 2018 मध्ये झी टीव्हीच्या मालिके “सात फेरों की हेराफेरी” मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केली. त्यानंतर तिने “बेपनाह”, “ये रिश्ता क्या कहलाता है”, “पंच बीट सीझन २”, “कसौटी जिंदगी की” अशा अनेक मालिकेत काम केले आहे. 2021मध्ये तिने बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. उर्फी जावेद ही एक उत्तम मॉडेल देखील आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. (As soon as Urfi Javed stopped in the window and shared the picture of Tasala the fan was furious)

आधिक वाचा-
मजा आहे बुवा! नयनताराला पतीने दिली तब्बल ‘इतक्या’ लाखांची आलिशान कार भेट, किंमत वाचून डोळेच फिरतील
हाय गर्मी! 37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीचा मादक लूक… पाहा खास फोटो

हे देखील वाचा