Sunday, February 16, 2025
Home बॉलीवूड सोशल मीडियावर प्रशंसा मिळवण्यासाठी जान्हवी कपूर देते पैसे? अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडे इतके बजेट नाही…’

सोशल मीडियावर प्रशंसा मिळवण्यासाठी जान्हवी कपूर देते पैसे? अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्याकडे इतके बजेट नाही…’

जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) फिल्म ‘धडक’ मधून बॅालीवूडमध्ये अभिनयात पदार्पण केलं. नुकतेच ती शरण शर्मा दिग्दर्शित फिल्म ‘मिस्टर एंड मिसेज माही’ मध्ये दिसली होती. या सिनेमात तिच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली. तिने यात महिमा अग्रवाल हि भूमिका साकारली होती. जान्हवी मजेत म्हणाली जेव्हा सोशल मिडियावर तिची प्रशंसा केली जाते तेव्हा, हे मानतात तिचा पीआर काम करत आहे.

माध्यमांना दिलेल्या इंटरव्यूमध्ये अभिनेत्रीला सांगितले कि, ‘लोक तिच्याबद्दल चांगलं बोलत आहेत. जेव्हा हे अभिनेत्रीला सांगितलं गेलं, तेव्हा ती मजेत म्हणाली असं करण्यासाठी ती लोकांना पैसे देत आहेत.” पुढे तिला विचारलं ती अभिनेत्रीच्या प्रवासात कशी पुढे गेली आहे, तेव्हा ती म्हणाली ती आपल्या अभिनयावर काहीही कमेंट करणार नाही हे पुर्णपणे लोकांवर निर्भर आहे कि ते कसे जज करतात.”

जान्हवी म्हणाली,”मी स्वतःबद्दल कसं काही सांगू शकते. मी खूप कॉन्फिडेंट झाली आहे. मी आता खूप चांगल्या पद्धतीने परफॉरमेंस देते आहे ? मी स्वतः नाही म्हणू शकत. जेव्हा तिला सांगितलं लोक तिच्याबद्दल चांगल बोलत आहेत. तेव्हा ती म्हणाली मी त्यांना पैसे देऊन चांगल बोलायला सांगते. आपल्या पीआरवर सोशल मिडिया चालण्याऱ्या चर्चेवर बोलत ती म्हणाली, जेव्हा मी सोशल मिडियावर चुकून कोणी कौतुक करताना बघते तेव्हा तो हे म्हणतो की हिचा पीआर आहे. त्यावर मी म्हणते,’माझ इतक बजेट नाही आहे कि मी लोकांकडून कौतुक करून घेईल.

जान्हवी कपूर सध्या ‘ उलझ ‘या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. उलझ या सिनेमात ती लशन देवैया, रोशन मैथ्यू, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, राजेश तैलंग, मेयांग चांगआणि जितेंद्र जोशी सोबत मुख्य भूमिकेत दिसेल.हि फिल्म २ ऑगस्ट २०२४ ला सिनेमाघरात येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

या ‘अभिनेत्रीने काही वर्षापूर्वी सोडली टीव्ही इंडस्ट्री, आज आहे करोडोंच्या घराची मालकीण
कतरिना कैफला आवडला विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ चित्रपट, सोशल मीडियावर केले कौतुक

हे देखील वाचा