ट्रॅडिशनल लूक असो किंवा वेस्टर्न, ‘ही’ भोजपुरी अभिनेत्री दिसते एकच नंबर! पाहा तिचे फोटो

Bhojpuri Actress Monalisa Posts Bold Photos In Black Dress To Celebrate Weekends Photos Viral


चाहत्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत जवळपास सर्वांनाच सोशल मीडियावर सक्रिय राहायला आवडते. यामध्ये विशेषत: अभिनेत्रींचा सोशल मीडियावरील वावर हा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. त्या नेहमीच आपले नवनवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये भोजपुरी अभिनेत्री मोलानिसाचाही समावेश आहे. तीदेखील आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोत ती एकदम कडक दिसत आहे.

मोनालिसा इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सक्रिय असते. तिचे नवनवीने फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.

लूकबद्दल बोलायचं झालं, तर मग तो पारंपारिक असो किंवा पाश्चिमात्य त्या प्रत्येक लूकमध्ये मोनालिसा हॉट दिसते.

नुकतेच तिने आपल्या काळ्या रंगाच्या ड्रेसमधील दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोंमध्ये मोनालिसा वीकेंड मूडमध्ये दिसत आहे. तिने आपले फोटो शेअर करत लिहिले की, “ओह फ्रायडे, लेट मी हग यू!” याचा अर्थ असा की, आठवड्यातील शुक्रवार या दिवसाला तिला मिठी मारायची आहे.

मोनालिसाच्या इंस्टाग्राम अकाउंटबद्दल बोलायचं झालं, तर तिचे इंस्टाग्रामवर ४.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. तिचे चाहते तिच्या प्रत्येक नवीन फोटोसाठी उत्सुक असतात. जसा तिने फोटो पोस्ट केला की, चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा जणून पाऊसच पाडतात.

सन २००५ मध्ये मोनालिसाने बॉलिवूडच्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात सुनील शेट्टी आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते.

मोनालिसा दीर्घ काळापासून विक्रांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर तिने बिग बॉसच्या सेटवर सन २०१७ मध्ये लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी.. अशी ही..’ ! प्रिया मराठेच पारंपरिक नऊवारी साडीत खुलले सौंदर्य, मोत्याच्या दागिन्यांनी लावले चार चाँद

-रश्मी देसाईचे अफलातून ट्रान्सफॉर्मेशन, फॅशनपासून ते फिगरपर्यंत झाले बदल; पाहा ग्लॅमरस फोटो

-‘दंगल’ चित्रपटातील ‘बबिता’ने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आजमावले होते डान्समध्ये आपले नशीब, आता आहे आघाडीची अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.