Monday, April 15, 2024

नम्रता मल्लची ग्लॅमरस स्टाईल पाहून ‘या’ गायकाचा सुटला धीर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भाेजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या साेंदर्याने आणि आयटम साँगने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्मीन केली आहे. नम्रता मल्लाच्या दमदार अदा आणि बिकिनी लूक्स कायमच साेशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरत असतात. नम्रताच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर ती अनेक फाेटाेमध्ये ती बिकिनी घालून दमदार पाेज देताना दिसते. नम्रताचा बिकिनी लूक नेहमीच व्हायरल हाेताे.

नम्रता मल्ला (Namrita Malla) हिने सोशल मीडियाद्वारे भाेजपुरी चित्रपटांमध्ये खरी ओळख निर्माण केली आहे. नम्रताचे दिवसेंदिवस इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढत चालले आहेत. त्याचबराेबर नम्रता आता मोठ्या कलाकारांसाेबत सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसत आहे. नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नम्रता मल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो एका गाण्याचा व्हिडिओ आहे. जो नुकताच रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ येताच सोशल मीडियावर जोरदार धमाका झाला आहे. या गाण्याच्या व्हिडिओचे शीर्षक ‘दुपट्टा में’ हे आहे. ज्यामध्ये नम्रतासोबत भोजपुरी गायक नीलकमल सिंह दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघांची जोडी छान दिसत आहे.

नम्रताची स्टाईल खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर खूप व्ह्यूज मिळत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ 17 जून रोजी यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासून याला खूप व्ह्यूज मिळत आहेत. अवघ्या 5 दिवसांत हा व्हिडिओ 38 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केले आहे. या गाण्याचे बोल अजय बच्चन यांनी लिहिले आहेत. शिल्पी राज आणि नीलकमल सिंग यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.(bhojpuri actress namrata malla video song dupatta mein with neelkamal singh viral on youtube)

अधिक वाचा-  
‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर विवेकची सध्याची अवस्था पाहून बसेल धक्का!! तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, पाहा…
ब्रेकिंग! मराठीत सुपरहिट सिनेमे देणारा दिग्गज हरपला, कलाकारांकडून शोक व्यक्त

हे देखील वाचा