Thursday, April 18, 2024

ब्रेकिंग! मराठीत सुपरहिट सिनेमे देणारा दिग्गज हरपला, कलाकारांकडून शोक व्यक्त

मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे 22 जूनला निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांचे दु:खद निधन झाले आहे.

प्रवीण कारळे (pravin karale) यांना वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासुन त्यांनी चित्रपट सृष्टीतील छोटा-मोठी कामे समजून घेतली होती. त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट प्रचंड गाजले होते. (Legendary Marathi film director Praveen Karle passed away)

(बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा-  
अभिनेत्री काजोलने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; म्हणाली, “मला भीती वाटते आणि…”
‘साउथ दिल्ली का टैटू आर्टिस्ट…’ आदिपुरुष फेम मेघनाद चर्चेत, लूकवरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली 

 

हे देखील वाचा