बिग बाॅस हा एक लोकप्रिय रियालिटी शो आहे. आणि आता बिग बाॅस 20चा सीजन सुरु आहे. आणि यात सध्या खुप ड्रामा पाहायला मिळत आहे. यातील स्पर्धक दोन गटामध्ये विभागले आहेत. आणि हे घर दोन भागामध्ये विभागल्यामुळे स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, टीव्ही अभिनेता करण वाहीने ‘बिग बॉस 20’ मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिलसांपासुन करण वाईल्ट कार्ड म्हणुन या रियालीटी शोमध्ये प्रवेश करु शकेल असे दावे केले जात आहेत. मात्र आता यावर करणने खरे सांगितले आहे.
करण वाहीने इंस्टावर आस्क मी एनीथिंग सेशन दरम्यान एका चाहत्यांने प्रश्न विचाराला की, तुम्ही बिग बॅास 20 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणुन चर्चा सुरु आहेत. यावर करणने म्हणले, मला उनो’ खेळाला आवडते आणि या वेळी त्याने बीग बॅास मध्ये जाण्याचा कोणताही संकेत दिला नाही. तसेच त्याने हि सुध्दा म्हणले की, मला आतातरी बिग बाॅस मध्ये जायाच नाही.
तसेच बिग बाॅस 20 बाबत बोलायचे झाल्यास, अभिनेता सलमान खानने वीकेंड का वार दरम्यान ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. ज्यामुळे अनेक सेलिब्रेटींनी त्याचे कौतुक केले. वरुण धवनपासुन ते फतिमा शेख पर्यत, महिलाच्या पाठीशी उभे राहिल्याबाबत आणि ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिल्याबाबत सलमान खानचे कौतुक झाले.
हेही वाचा
‘बादशाहने तिच्यासोबत असे का केले?’ ईशा रिखीवर माही विजचे मोठे वक्तव्य










