संगीत क्षेत्रात आता गाण्यांचे रिमिक्स खूप प्रसिद्ध आहेत. आता ही गोष्ट खूप साधारण झाली आहे. जेव्हा या रिमिक्स गाण्यांची सुरुवात झाली होती. तेव्हा तरुणांमध्ये याची खूप क्रेझ होती. या गाण्यांची क्रेझ ९० च्या दशकात आली होती. जे लोकांना खूप आवडले होते. परंतु त्या ही काळात गाणी एवढी बोल्ड मानली जायची की, तरुणवर्ग ती गाणी त्यांच्या पालकांसमोर बघायला लाजत असायचे. चला तर जाणून घेऊया ९० च्या दशकातील त्या गाण्यांबद्दल जी अत्यंत बोल्ड अंदाजात होती.
कांटा लगा
शेफाली जरीवालाचे ‘कांटा लगा’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात होती. शेफाली जरीवाला ही जेव्हा कॉलेज करत होती, तेव्हा तिला या गाण्याची ऑफर आली होती. तेव्हा तिला या गाण्यासाठी ७ हजार रुपये मिळाले होते. तिचे हे गाणे खूप बोल्ड होते.
परदेसिया
राखी सावंतचे ‘परदेसिया’ हे गाणे खूप हीट झाले होते. या गाण्यात तिची बोल्डनेस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. या गाण्यानंतर राखी सावंत खूप चर्चेत आली होती. तिने या गाण्यात बोल्डनेसचा तडका लावला होता.
एक परदेसी मेरा दिल ले गया
सोफी चौधरीचे हे गाणे आजही संगीत प्रेमीमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या ओठावर हे गाणे आजही आहे. तरुणांमध्ये हा गाण्याची क्रेझ आजही जिवंत आहे. ( Bold song of 90’s era which youngers shy to see front of parents)
चढती जवानी
‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ हे ९० च्या दशकातील एक सुपरहिट गाणे होते. या गाण्याचे चित्रीकरण खूप बोल्ड अंदाजात करण्यात आले होते.
मेरे नसीब मैं तू है की नही
मेघा चॅटर्जीचे हे गाणे त्या काळात खूप बोल्ड मानले जात होते. त्यावेळी मुलं त्यांच्या आई वडीलांपासून लपून हे गाणे बघत होते. जे आजही खूप लोकप्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स
-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य
-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ