Saturday, June 13, 2026
Home बॉलीवूड जुना व्हिडिओ ठरला डोकेदुखी; मधुर विरलीने सोशल मीडियावरून घेतला ब्रेक

जुना व्हिडिओ ठरला डोकेदुखी; मधुर विरलीने सोशल मीडियावरून घेतला ब्रेक

प्रणित मोरे हा एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आहे. आणि तो बिग बाॅस 19चा माजी स्पर्धक होता. त्यानंतर त्याला तो अनेक लोक ओळखु लागले. पण तो एका त्याच्या शो मधील एका प्रंसगाेमुळे चर्चत आला आहे. एका जुन्या कार्यक्रमातील व्हिडिओ क्लिप ऑनलाइन समोर आल्यानंतर त्यांनी आपले सोशल मीडिया खाते बंद केले आहे. प्रणित यांच्याशी संबंधित प्रकरणाची चौकशी आधीच सुरू असताना, आता अजुन एका स्टँड-अप कॉमेडियन बाबत आसाच एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. तर हा कॉमेडियन म्हणजे मधुर आहे. त्याचा आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते बलात्काराबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील संवाद करताना दिसत आहे. 

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, मधुर विरली हे स्पष्ट करताना दिसत आहेत की काही गुन्हेगार पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या का करतात. त्यांच्या या विधानांवर ऑनलाइन स्तरावर जोरदार टीका होत असून, अनेक वापरकर्त्यांनी याला असंवेदनशील आणि आक्षेपार्ह म्हटले आहे. आणि आता याला जोरदार ट्रोल केले जात आहे. तसेच सोशल मिडियावर आता अत्यंत संताप व्यक्त करताना नेटकरी दिसत आहे. आणि ते आता मधुर विरली या नीच माणसावर कठोर कारवाई करा. अले त्यांनी म्हणले आहे.

मधुर विरली याच्या या सापडलेल्या आणि चर्चेत आलेल्या व्यक्तव्यावर आता सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यातील एकाने म्हणले आहे की “विनोद करण्यासाठी हजारो विषय उपलब्ध असताना, केवळ थोड्या हास्यासाठी त्यांनी इतका संवेदनशील विषय निवडला… मला त्यांच्या त्या प्रेक्षकांचीही दया येते, ज्यांनी मधुर विरली यांचा शो पाहण्यासाठी पैसे खर्च केले.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण; मालती चाहरच्या प्रतिक्रियेनंतर प्रणीत मोरे पुन्हा चर्चेत आला

हे देखील वाचा