हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारचे नाव यात नक्कीच सामील होईल. अक्षय त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि दमदार शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच अक्षय कुमार विमानतळावर स्पॉट झाला हाेता, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय एका बॅगसाेबत दिसत आहे. ही बॅग दिसायला खूप वेगळी आणि खास आहे. या बॅगची किंमत ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल.
पॅपराझीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुपरस्टार अक्षय कुमार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट झाला आहे. यावेळी अक्षय कॅज्युअल लूकमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे अभिनेत्याची ड्रॅगन आय एलसीडी बॅग आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, आता अक्षय कुमारच्या या अप्रतिम बॅगची किंमत किती आहे, अशी चर्चा रंगली आहे. गुगलवर ड्रॅगन आय एलसीडी बॅगची किंमत शोधल्यास या बॅगची किंमत साेळा हजार रुपयांपासून सुरू होते असल्याचे दाखवत आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारच्या या अनाेख्या बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
गेले वर्ष अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी चांगले नव्हते. दरम्यान, चाहते अक्षयच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमार लवकरच ‘कॅप्सूल गिल’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘ओ माय गॉड 2’ या सारख्या दमदार चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांतून अक्षय आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत येणार की, नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.( bollywood actor akshay kumar spotted at airport with dragon eye lcd bag watch video here)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंधांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘ही’ जोडी तुटली, लवकरच घेणार घटस्फोट
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क