Tuesday, July 9, 2024

असं काय घडलं की अनुष्का शर्माला थेट हायकोर्टात घ्यावा लागली धाव? वाचा कारण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा मोठ्या ब्रेक नंतर अभिनय क्षेत्रामध्ये उतरनार आहे. क्रेकटर झूलन गोस्वामी यांची प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे. पण यावेळेस अभिनेत्री चित्रपटासाठी नाही, तर भलत्याच कारणासाछी चर्चेत आली आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  नुकतंच नवीन वर्षची सुरुवात करण्यासाठी दुबईला विकेंडचा आनंद लुटून आले आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरही त्यांच्या फोटोंनी धुमाकूळ घातला होता. मात्र, सध्या अभिनेत्रीविषयी एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने विक्रीकर विभागाविरोधता तक्रार नोंदवली आहे.

अनुष्का शर्माला विक्रीकर विभागाने 2012-13 साली नोटीस बजावली होती, पण अनुष्काने या नोटीवर हायकोर्टात तक्रार नोंदवली आहे. यापूर्वी देखिल अभिनेत्री सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टामार्फत यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे अभिनेत्रीने याचिका मागे घेतली होती. आता मात्र, तिने पुन्हा एकदा तक्रार नोंदवली आहे. ANIच्या माहित्यानुसार हायकोर्टाने तिच्या तक्रारारीवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान निवेदन सादरीकरण आणि उत्पादनांची केलेली जाहिरातबाजी तसेच कॉपीराइट कायदयाचे उल्लंघन केलं असा आरोप अभिनेत्रीवर केला होता. तसेच 2012-13 साली अनुष्काने कर भरला नाही आणि थकबाकी वसूल करण्यासाठी तिला नोटिस पाठवण्यात आली. तिने दाखल केलेल्या विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत 6 फेब्रुवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भरतात 15 ऑग्सट1947 पासून महापुरुष जन्माला येणं का बंद झालंय?’ शरद पोक्षेंणी सांगितलं कारण
कपड्यांमुळे झाला मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट? खुद्द अरबाजने सांगितले खरे कारण

हे देखील वाचा