Monday, July 1, 2024

दिशा पटानीच्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिने आपल्या दमदार अदाकारीने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केली आहे. सतत आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे प्रेक्षकांवर भुरळ घालत असते. दिशाला बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी ओळखले जाते. सध्या अभिनेत्री शेअर केलेल्या नीवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही सतत आपले बोल्ड फोटो शेअर करत प्रेक्षकांना लक्ष वेधण्यास भाग पाडते. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड कपडे परिधान करुन आयटम सॉंग देखिल केले आहेत. तिच्या बोल्ड लूकचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करत असून दिशाचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. चाहते तिच्या नवीन फोटोंसाठी वाट पाहात असतात. यावेळेस तिने नुकताच एक बोल्ड व्हिडिओशूट आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

दिशा नेहमीच तिच्या बोल्डनेसने आणि हॉटनेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा जाळीचा शॉर्ट गाऊन परिधान केला आहे. या व्हिडिओमद्ये तिने खूप हटके पोज दिले असून ग्लॅमरस मेकअप केला आहे. यापूर्वी देखिल दिशाच्या आगळ्या वेगळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले अनेक चाहते हौराण झाले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. दिशा अभिनयापेक्षा आपल्या बोल्ड लूकमुळे लाईमलाईटमध्ये असते.

 

View this post on Instagram

 

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘एक व्हिलन 2’ मध्ये पाहायला मिळाली होती. यामध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम (John Abraham) याच्यासोबत पाहायला मिळाली होती. त्याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) हे देखिल होते. दिशा एकता कपूर हिच्या कमीना चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बोल्ड एँड ब्युटिफूल! निक्कीच्या लेटेस्ट फोटोशूटचा इंटरनेटवर राडा
हैंडसम मुंडा! निखिल चव्हानचा स्टाईलीश अंदाज

हे देखील वाचा