Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

सिनेसष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या सौदर्यच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे सनी लिओन होय. सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जेव्हा जेव्हा सनी सोशल मीडियावर तिचे कोणतेही फोटो शेअर करते तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होते. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या सनीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

सनी (Sunny Leone) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळो सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते. सनी बी-टाऊनच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक अभिनयाची चाहत्यांना भूरळ पडत असते. आता नुकतेच सनीने काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर चांगलेच धूमाकूळ घालत आहेत.

सध्या हाॅट्सऍपच्या नवीन फिचरमुळे आपण अनेक सेलिब्रिटींशी कनेक्ट होऊ शकतो. कॅटरिना कैफपासून ते अक्षय कुमारपर्यंत व्हॉट्सऍपवर सक्रिय झाले आहेत. अशा परिस्थितीत सनी लिओन मागे कशी राहणार? सनीने तिच्या हाॅट्सऍप अकाउंटवर तिचा ग्लॅमरस फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी लिओनी खूपच ग्लॅमरस दिसत आहे .

अभिनेत्रीने राखाडी रंगाच्या डीप क्लीवेज टॉपसह ब्लॅक ब्लेझर घातला आहे. तिने डायमंड ज्वेलरी आणि कानातले घालून तिचा लूकही पूर्ण केला आहे. सनी मेक-अपमध्ये किलर दिसत आहे. तिची स्टाईल पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सनी लिओनीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर , अभिनेत्री लवकरच अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये झाला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. सनी लिओन आणि राहुल भट्ट स्टारर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood actress sunny leone looked bold and killer in her latest photo shares on sunny leone official whatsapp account)

आधिक वाचा-
‘…मग हे वेडेचाळे कशासाठी?’, जेष्ठ्य कलाकारांच्या रिल्सवर निळू फुले यांच्या लेकीने मांडले मत
तमन्नाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सांगितले ‘ते’ धक्कादायक सत्य; म्हणाली, ‘मी विनंती करते…’

हे देखील वाचा