मराठी संगीत क्षेत्रावर पुन्हा एकदा दुःखाची झळ आलेली आहे.कारण ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झालेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचे पुण्यामध्ये निधन झालेले आहे.
प्रभा अत्रे यांनी आतापर्यंत अनेक शास्त्रीय संगीताची गाणी गाऊन त्यांची एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अनेकजण त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहे.