Thursday, June 13, 2024

दुःखद! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; लगेच वाचा

गेल्या काही दिवसांपासूप सिने सृष्टीला एकवर एक धक्के बसत आहेत. नुकतेच साऊथची प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री  श्रुती षणमुग प्रिया हिच्या पतीचे निधन झाले आहे. अरविंद शेखर यांच्या आकस्मिक निधनाने तिच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरविंदच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे, कारण ते केवळ 30 वर्षांचे होते. अरविंद शेखर हा एक बॉडीबिल्डर देखील होता. त्याने गेल्या वर्षी मिस्टर तामिळनाडू 2022 स्पर्धा जिंकली होती.

अरविंदच्या निधनानंतर श्रुती षणमुग प्रिया (Shruti Shanmug Priya) अतिशय दु:खात आहे. तिने आपल्या पतीसोबतच्या आनंदी आणि दुःखाच्या क्षणांच्या आठवणी शेअर केल्या आणि त्याला तिच्या आत्म्यास शांती लागो यासाठी प्रार्थना केली आहे. अरविंदचे 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. या जोडप्याचे मे 2022 मध्ये लग्न झाले होते. (Famous actress Shruti Shanmug Priya’s husband passed away due to heart attack)

 (हि बातमी अपडेट होत आहेत.)

अधिक वाचा- 
‘जाने क्यू लोग प्यार…’ गाण्यावरील अक्षया देवधर आणि हार्दिकचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले…
अभिनेत्री सई ताम्हणकरला पाहिजे ‘असा’ जोडीदार; म्हणाली, ‘जी व्यक्ती…’

हे देखील वाचा