मागील अनेक दिवसांपासून नव्हे वर्षांपासून चर्चेत असलेले जोडपं म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांचं (Ranbir Kapoor) लग्न अखेर पार पडलं आहे. वास्तू बंगल्यावर या जोडप्याने सात फेरे घेऊन आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ( Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding )
समोर आलेल्या माहितीप्रमाणे, हा शाही विवाहसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडला. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होती. असे असले तरीही बाहेर चाहत्यांची आणि मीडियाची गर्दीही तितकीच होती.
आलिया आणि रनबीर यांच्या लग्नाबाबत पहिल्यापासून लग्नाच्या प्रत्येक विधींची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, मीडियापर्यंत मेहंदीपासून ते हळदीपर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळाले. अखेर गुरुवारी (दि. १४ एप्रिल) रोजी आलिया रणबीरची पत्नी बनून कपूर घराण्याची सून झाली. या नवविवाहित जोडप्याला ‘दैनिक बोंबाबोंब’कडून खूप साऱ्या शुभेच्छा.! ( Alia Bhatt and Ranbir Kapoor officially married )
पाहा फोटो…
According to media reports, #RanbirKapoor and #AliaBhatt are now man and wife. Our heartiest congratulations to the beautiful couple! ????❤️ pic.twitter.com/KRMyzfUaKw
— Filmfare (@filmfare) April 14, 2022
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
अधिक वाचा –
रणबीर-आलियाच्या लग्नाला ‘या’ दिग्गजांना केले नाही आमंत्रित, जुनी प्रेमप्रकरणे आली उजेडात
लग्न करतायेत आलिया-रणबीर, पण दोघांचं ‘पहिलं लव्ह’ दुसरंच कुणी होतं, बघा कुणासाठी झुरावं लागलंय