Saturday, March 15, 2025
Home कॅलेंडर दुःखद! ‘भारत की खोज’ फेम अलोपी वर्मा यांचे निधन

दुःखद! ‘भारत की खोज’ फेम अलोपी वर्मा यांचे निधन

सिने इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते आणि प्रसिद्ध नाटक दिग्दर्शक अलोपी वर्मा (Alopi Verma) यांचे निधन झाले आहे. सोमवारी (११ एप्रिल २०२२) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९०च्या दशकातील प्रसिद्ध कार्यक्रम ‘भारत की खोज’ मधील परिस्कर आणि रूपचंद यांच्या भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले.

ही बातमी समोर येताच सिनेसृष्टीवर दुःखाची लाट कोसळली आहे. अनेक कलाकार त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. (famous play director alopi verma passed away today)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा