Saturday, March 2, 2024

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 : ‘ज्युबिली’ला मिळाले सर्वाधिक पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 रविवारी (26 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले होता. या महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत अनेक चित्रपट आणि वेब सिरीजचा दबदबा पाहायला मिळाला. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘ज्युबिली‘ (Jubilee) या वेबसिरीजचा दबदबा राहिला. या वेबसिरीजने सर्वाधिक 9 पुरस्कार जिंकले. OTT वर प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि वेब सिरीजने विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. प्रामुख्याने स्कूप, ज्युबिली आणि कोहरा या वेब सिरीजने पुरस्कार सोहळ्यात खळबळ उडवून दिली. विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पहा…

बेस्ट एक्टर मेल( कॉमेडी)- अभिषेक बॅनर्जी
बेस्ट एक्ट्रेस फीमेल( कॉमेडी)- मानवी गागरु
बेस्ट एक्टर मेल (सीरीज) – विजय वर्मा, दहाड
बेस्ट एक्टर फीमेल (सीरीज) – राजश्री देशपांडे, ट्रायल बाय फायर
बेस्ट सीरीज (क्रीटीक्स) – ट्रायल बाय फायर
बेस्ट सीरीज – स्कूप
बेस्ट सपोर्टिंग एक्टर (मेल) – बरुण सोबती – कोहरा

बेस्ट सपोर्टिंग एक्टर (फीमेल), कॉमेडी – शरनाज पटेल- TVF ट्रिपलिंग सीजन 3
बेस्ट ओरिजिनल स्टोरी- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – डिग्गी सिसोदिया
बेस्ट ओरिजिनल डायलॉग- ‘स्कूप’ साठी करण व्यास
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – सुदीप शर्मा
बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- ‘जुबली’ अपर्णा सूद – मुकुंद गुप्ता
बेस्ट डायरेक्टर- ‘जुबली’ – विक्रमादित्य मोटवानी

बेस्ट एडिटिंग- ‘जुबली’ – आरती बजाज
बेस्ट सिनेमेटोग्राफर- ‘जुबली’ – प्रतीक शाह
बेस्ट कॉस्टयूम डिजाइन- ‘जुबली’ – श्रुति कपूर
बेस्ट VFX- ‘जुबली’ – अर्पण गगलानी
बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- ‘जुबली’ – अलोकनंदा दासगुप्ता
बेस्ट ओरिजिनल साउंडट्रैक- ‘जुबली’ – अमित त्रिवेदी – कौशर मुनीर
बेस्ट साउड डिजाइन- ‘जुबली’ कुणाल शर्मा – ध्रुव पारेख
बेस्ट नॉन फिक्शन ओरिजनल- TVF पिचर्स

बेस्ट स्टोरी- ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ – दीपक किंगरानी
बेस्ट सिनेमेटोग्राफी- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – स्वप्निल सोनावना
बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- ‘कला’ – मीनल अग्रवाल
बेस्ट एडिटिंग- ‘डार्लिंग्स’ – नितिन बैड
बेस्ट साउंड डिजाइन- ‘डार्लिंग्स’ – अनीरबन सेनगुप्ता

बेस्ट बैकग्राउंड म्यूजिक- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – अंचीत ठक्कर
बेस्ट एक्टर (फीमेल), शॉर्ट फिल्म- ‘जाहान’ – मृणाल ठाकुर
बेस्ट एक्टर (मेल), शॉर्ट फिल्म- ‘फिर कभी’ – मानव कौल
बेस्ट एक्टर (मेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – राजकुमार राव
बेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘कटहल’ – सान्या मल्होत्राबेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘गुलमोहर’ – शर्मिला टैगोर

या पुरस्कारांमुळे भारतीय ओटीटी इंडस्ट्रीची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. या पुरस्कारांचा परिणाम म्हणून भारतीय ओटीटी इंडस्ट्रीमध्ये अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या सामग्रीची निर्मिती होईल अशी आशा आहे. (Filmfare OTT Awards 2023 Jubilee Top Awards Read Full List)

आधिक वाचा-
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा2’साठी नवीन करार, चित्रपटात काम करण्यासाठी घेणार नाही मानधन, कमवणार कोट्यावधी रुपये
शाहरुख खान आणि अनन्या पांडेवर गुन्हा दाखल? वाचा काय आहे कारण

हे देखील वाचा