टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे इशिता दत्ता होय. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल आहे. इशिताने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूरर्वी इशिता ‘दृश्यम २’ सिनेमात दिसली होती. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमाने बाॅक्स ऑफिसवर चांंगलाच गल्ला कमावला. या सिनेमात अजय देवगण, तब्बू आदी कलाकार असूनही इशिताने तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष तर वेधूव घेतले.
इशिताने (Ishita Dutta) अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी म्हणुन काम केल आहे. सध्या इशिताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिने काही दिवसांपुर्वी चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली. इशिताच्या घरी चिमुकल्या पाहूण्याच अगमन होणार आहे. इशा लवकरच आई हाेणार आहे.इशिता तिच्या प्रेग्नंसीतील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.
इशिता आत्ता 32 वर्षांची झाली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच इशिताने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. इशिताचे हे फोटो पाहुन चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
या फोटोमध्ये इशिताने ब्लॅक अँड व्हाइट गाऊनमध्ये परिधान केला आहे. साधी हेअरस्टाईल आणि कमी मेकअप लुकमध्ये सुधा ती खूर सुदंर दिसत आहे. इशिताच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो पाहून चाहतेही तिची खूप कौतूक करत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेच.
View this post on Instagram
इशिता दत्ताच्या कामाविषयी बोालायच झाल तर, ती चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी टीव्ही सीरियल्सची स्टार होती. अनेक टीव्ही मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्यानंतर इशिता दत्ताची मुलाखत वत्सल सेठसाेबत झाली होती. इशिता आणि वत्सल यांची भेट ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. (Ishita Dutta who got pregnant after 6 years of marriage shared a photo)
अधिक वाचा-
–पैठणी साडीत प्रिया बापटचं फोटोशूट; पाहा फोटो
–“मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय…” संकर्षण कऱ्हाडेची खास कविता व्हायरल; पाहा व्हिडीओ