चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी आहेत जे अफेअर आणि शारीरिक संबंधावर माेकळे पणाने बाेलताना दिसतात आणि यासोबतच आपल्या आयुष्याशी संबंधित असे अनेक खुलासे देखील करतात, ज्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसताे. जेव्हा याच सेलिब्रिटींना लग्नाआधी सेक्स करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांची उत्तरे खूपच रंजक होती. चला, तर मग जाणून घेऊया कोणत्या स्टारने या मुद्द्यावर काय म्हटले?
सनी लिओन (Sunny Leone) हिला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, “लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल तिला काय वाटते?”, तेव्हा तिने थेट उत्तर दिले नाही आणि सांगितले की, “जर मला भीती वाटली असती की, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. तर आज मी येथे पोहोचलीच नसती. सर्वांनी तेच करायला पाहिजे जे त्यांना याेग्य वाटते.”
View this post on Instagram
अभिनेत्री कल्की केकलान (Kalki Koechlin) हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “तिने वयाच्या नऊव्या वर्षी शारीरिक संबंध ठेवले होते.” अभिनेत्री म्हणाली, “मी वयाच्या नऊव्या वर्षी एका माणसाला माझ्या जवळ येऊ दिले होते. त्याला माझ्यासाेबत लैंगिक संबंध ठेवण्याची मी परवानगी दिली होती. मात्र, त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ कळत नव्हता. पण, मग माझ्या आईला हे कळले तर काय करेल या विचाराने मी घाबरले.”
View this post on Instagram
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने ‘माय चॉईस’ नावाच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, “लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे किंवा न ठेवणे ही व्यक्तीची स्वतःची निवड असते. त्यांनी असे केले, तरी त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहू नये.”
View this post on Instagram
लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) शारीरिक संबंध चुकीचे मानत नाही. अभिनेत्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, “शारीरिक संबंध असणे ही एक सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे कोणत्याही प्रकारे चुकीचे किंवा घाणेरडे नाही, त्यामुळे लपवण्यासारखे काही नाही.”
रणवीर सिंग याच्या वर्कफ्रंटबद्दला बाेलायचे झाले, तर ताे लवकरच करण जाैहर दिग्दर्शित ‘राॅकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.(kalki koechlin, actor ranveer singh, actress sunny leone think about physical relation before marriage)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन
चाहत्यांना भावला पारंपारिक ड्रेसमधील कॅटरिनाचा साधेपणा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’