Saturday, June 15, 2024

पहिल्याच लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतचा दणदणीत विजय

हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप 4-0 ने आघाडीवर आहे. कंगना मंडीतून 50 हजार मतांनी आघाडीवर आहे. अनुराग ठाकूर एक लाख मतांनी पुढे आहेत. कांगडामध्ये भाजपकडे 1 लाख 57 हजारांची आघाडी आहे. पहिल्याच निवडणुकीत कंगना रानौतने यश मिळवले आहे. तिला सर्वत्र प्रेम मिळताना दिसत आहे .

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान
कायदेशीर वादानंतर रणबीरच्या चित्रपटाचे नाव बदलणार, या ‘केरळ स्टोरी’ अभिनेत्रीची एन्ट्री

हे देखील वाचा