सरदार हा चित्रपट 2022 साली आला होता आणि याचा सिक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कार्थी एजंट सरदारच्या भूमिकेत असून, ‘सरदार २’ चंद्र बोस यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायावर प्रकाश टाकतो. पी, एस. मिथ्रन दिग्दर्शित या स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सिक्वेल आणि प्रिक्वेल अशा दोन्ही भूमिका साकारतो, तसेच यात एजंट सरदारची कथा दाखवली आहे आणि त्याचबरोबर त्याचा मुलगा विजय प्रकाश याची चालु असलेली कथाही पुढे सुरु ठेवली आहे. कार्थीने दोन्ही पात्रे साकारली आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका वयस्कर व्यक्तीच्या वाक्याने होते. तो मुर्ख येण्याआधी थायपुसमचा सण येईल. त्यावर एक स्त्री उत्तर देते की देते काका तो आताच येणार आहे. लवकरच आपल्याला कार्थीच्या विजय प्रकाश या पात्राची ओळख करून दिली जाते. तो म्हणतो, “मला मद्रासमध्ये एक नवीन बुकिंग मिळाली आहे. त्यासाठी मला लवकर निघावे लागेल. तर या 2 मिनिटे 58 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये सरदार 2 ची सुरुवात चंद्रबोस यांनी अनुभवलेल्या एका भुतकाळातील घटनेच्या पुनर्कथनाने होते.
सरदार या चित्रपटात कार्ती व्यतिरिक्त, मालविका मोहनन, आशिका रंगनाथ, योगी (yogi)बाबू, अच्युथ कुमार, बालाजी शक्तीवेल आणि राजिषा विजयन हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची एस. लक्ष्मण कुमार आणि इशान सक्सेना यांनी निर्मिती केली आहे. तसेच हा चित्रपट 10-9-2026 रोजी चित्रपट गृहात रीलीज होणार आहे.
हेही वाचा
पती आणि मलांना बेरोजगार म्हटलं, अर्चना पूरण सिंग यांच्यावर सुनील पाल झाले नाराज


