Saturday, June 29, 2024

कान्ये वेस्टच्या वादामुळे अजून एक झटका; ‘आदिदास ब्रॅंडने तोडली भागीदारी’

हॉलिवूड इंडस्ट्रीचा प्रसिद्ध गायक कान्ये वेस्ट याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अमेरिकामधील म्युजिक इंडिस्ट्रीमधली कान्ये असे नाव अहे जे नेहमी वादामुळे चर्चेत असतं. कान्ये हा आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफसाठी नेहमी लोकांच्या नजरेत येत असतो. पहायला गेलं तर याला इंडस्ट्रीचा वादग्रस्त किंग देखिल म्हणले जाते. आपल्या वादासोबतच प्रसिद्ध कलाकार किम कार्दशियन हिचा पूर्व पती असल्यामुळे देखिल कान्ये ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, कान्येच्या इंस्टग्राम अकाउंटवर प्रतिबंध लावला आहे, आता पुन्हा एकदा कान्येच्या ब्रॅंडींगला मोठा झटका लागला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कान्ये वेस्ट (Kanye West) रोज कोणत्या कोणत्या वादासोबत त्याचे नाव जोडले जाते, त्यामुळे तो सतत लोकांच्या नजरेमध्ये असतो. तो आपल्या पत्नीमुळे देखिल खूपच वादामध्ये अडकला होता आणि त्यामुळे त्याला वादग्रस्त किंग म्हणून देखिल ओळखले जाते. आता नुकतं च्याच्या विषयी काही बातम्या समोर येत आहेत. सतत वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्यामुले आता थेट त्याचा प्रभाव उद्योगावर पडला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार कान्येला एका महिन्यात हा दुसरा झटका लागला आहे. झाले असे की, रॅपर आणि फैशल डिझायनर कान्येला एका मोठ्या ब्रॅंडकडून पार्टनरशिप तोडल्याचे पीटीआयने आपल्या ट्वीटद्वारे सांगितले आहे. ज्यामध्ये लिहिले होते की, स्पोर्ट्स ब्रॅंड आदिदास याने कान्ये वेस्टसोबत पार्टनरशिप तोडली आहे. त्यांनी याचे कारण कान्येचे वादग्रस्त वक्तव्य आणि विरोधक माहिती असल्यामुळे ही पार्टनरशिप रद्द केली आहे.

 

पीटीआयने आपल्या ट्वीवटमध्ये लिहिले होते की, “आदिदासने रॅपरसोबत असलेली भागीदारी तोडून टाकली आहे. पूर्वी आदिदास ब्रॅंडला कान्ये वेस्ट नावानो ओळखले जायचे, परंतु आता असे नाही होणार. याचे कारण म्हणजे कान्येद्वार केले वादग्रस्त वक्तव्य आणि धर्म विरोधी टिप्पणी आहे.” एवढेच नाही तर, ऑक्टोंबरच्या सुरुवातीस कान्येच्या इंस्टग्राम अकाउंटवरही प्रतिबंध लावला होता, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ye (@kanyewest)

सोशल मीडिया कंपनी मेटाने कान्येवर कारवाई केली होती ज्यामुळे त्याच्या इंस्टग्राम अकाउंटवरुन सगळा कंटेट डिलिट करुन प्रसिबंध लावण्यात आला होता. मेटा कंपनीचे धोरण आहे की, कोणताही युजर सतत त्यांच्या धोरणांचे उल्लंघन करत असेल तर त्या युजरच्या अकाउंटवर प्रतिबंध लावला जोतो मात्र, मेटाने हे स्पष्ट केले नाही की, कोणत्या सामग्रीसाठी बॅन लागेल आणि हे किती दिवस चालेल हे स्पष्ट केले नाही. कान्ये यापूर्वीही अशा अनेक संकटांना समोरे गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पहिल्याच चित्रपटात असे काय झाले की, सलमानने घेतला होता रवीनासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय?
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला बघताच अक्षयची टरकायची? खुद्द रवीनाच म्हणालेली, ‘तो तिला सहन करू शकत नव्हता’

हे देखील वाचा