Tuesday, November 17, 2026
Home › बॉलीवूड › कियारा अडवाणीने दाखवली बेबी शॅावरची झलक, केकवरील गुलाबी फुलाने वेधले चाहत्यांचे लक्ष

कियारा अडवाणीने दाखवली बेबी शॅावरची झलक, केकवरील गुलाबी फुलाने वेधले चाहत्यांचे लक्ष

कियारा अडवाणीने तिच्या बेबी शाॅवरची एक झलक शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहते लक्ष वेधुन घेतले आहे. तीने एका केकचा फोटो शेअर केला आहे. ती आणि तिचा पती आता त्याच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत. तीने एक सुंदर केकचा फोटो शेअर केला आहे. त्याने सर्व चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहेत. आणि या सोहळ्याचे आणखी फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 

कियारा (kiyara)अडवाणीने तिच्या बेबी शाॅवरची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली, त्यात चाॅकलेट केक सुंदर जांभाळ्या आणि निळ्या फुंलानी सजवला होता, त्यात एक गुलाबी फुल उठुन दिसत आहे, अभिनेत्रीने हा सोहळा खाजगी ठेवला असला तरी या छोट्याश्या झलकने चाहत्याची उत्सुकता वाढली आहे.

कियारा आणि सिद्धार्थ आणखी एका लहान पाहुण्याची वाट पाहत आहेत. अस वाटत आहे की, ते प्रसिध्दी पासुन थोडे दुर आहे. आणि परिवारासोबत ते टाईम घालवत आहेत. कामाबाबत पाहायचे झाल्यास कियाराने शेवटची टाॅक्सिक हा चित्रपट केला होता. आणि प्रेक्षकांकडुन याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता, तसेच त्याच्या अभिनयाचे कौतुक ही झाले आहे. तसेच यावरुन असे दिसुन येते तिने तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये उत्तम संतुलन राखले आहे.

हेही वाचा

समय रैनाने हुमा कुरैशीला बॅाक्स ऑफिसवरून डिवचले, इंडियाज गॅाट लेटेंट मध्ये अभिनेत्रीचा पलटवार

हे देखील वाचा