बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

Kim kardashian share her bold photo on social media


अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशियान ही तिच्या बोल्डनेसमुळे खूपच चर्चित आहे. जेव्हा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, तेव्हा तिचे फोटो सर्वत्र धुमाकूळ घालत असतात. तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरमुळे ती अनेकांच्या मनात घर करून आहे. तिचा कोणताही फोटो शेअर होता क्षणीच व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर देखील तिचे करोडो फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिचे फोटो खूप कमी वेळात व्हायरल होत असतात. आता देखील किमच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

किमने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. यामुळे सोशल मीडियाचा पारा चढला आहे. या फोटोमध्ये तिने सिझलिन पोझ दिली आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. या फोटोवर खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये किमने बिकिनी घातली आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सगळेजण तिला कमेंट करून तिच्या बोल्डनेसचे आणि फिटनेसचे कौतुक करत आहेत. तसेच एका फोटोमध्ये ती समुद्रात देखील दिसत आहे.

किमचे वय 41 आहे पण तिच्याकडे आणि तिच्या फिटनेसकडे बघून कोणीही तिच्या या वयाचा अंदाज लावू शकत नाही. या आधी देखील तिने तिचे बिकिनी मधील हॉट फोटो शेअर केले होते.

त्या फोटोला देखील तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. किम ही तिच्या घटस्फोटामुळे देखील चर्चित होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र


Leave A Reply

Your email address will not be published.