मुंबईत लॅक्मे फॅशन वीक जोरात सुरू आहे. शनिवारी (दि. 15 ऑक्टाेबर) जेनेलिया डिसूझा, अदिती राव हैदरी आणि मौनी रॉय यांसारख्या अभिनेत्रीनी वाॅक केला. आदिती राव हैदरी आणि मौनी रॉय यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होते. तर जेनेलिया डिसूजा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली. तिघेही खूप सुंदर दिसत होत्या. तिघींचाही कॉन्फिडेंस पाहण्यासारखा होता.
जेनेलियाने काळ्या रंगाच्या जॅकेटसह घातला सुंदर लेहेंगा
जेनेलिया डिसूझाने काळ्या रंगाच्या जॅकेटसह सुंदर लेहेंगा घातला होता. त्याचवेळी आदिती राव हैदरी राजकन्येसारखी दिसत होती. तिने गोल्डन कलरचा लेहेंगा चोली घातली होती. तर लाल रंगाची ओढनी घेतली हाेती.
View this post on Instagram
आदिती राव हैदरी हिने घातले सुंदर असे दागिने
आदिती राव हैदरी ही देखील सुंदर दिसत असून तिने शाेभेल असे दागिने घातले होते. याशिवाय तिने मेकअप केला ज्यात ती खूपच स्टायलिश दिसत होती. आदितीचा लूक सर्वांनाच भावला होता.
View this post on Instagram
मौनी रॉयने लेहेंगा आणि चोली घातली होती
त्याचवेळी मौनी रॉयने लेहेंगा आणि चोली घातली होती. ती खूप आनंदी दिसत होती. ती मोठ्या कॉन्फिडेंसने चालत होती. यापूर्वी तारा सुतारिया आणि मलायका अरोरा यांनीही लॅक्मे फॅशन वीकमध्ये वॉक केला होता. मलायका अरोरा वयाच्या ४८ व्या वर्षीही एकदम फिट दिसत होती.
View this post on Instagram
या तीघींनीही केले बाॅलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता साेबत काम
जेनेलिया डिसूझा, आदिती राव हैदरी आणि मौनी रॉय या बाॅलिवूडच्या लाेकप्रिय अभिनेत्री आहेत. या तीघींही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. त्याची स्टाइल चाहत्यांना खूप आवडते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
रकूलचा सिंपल आणि हटके लूक होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
काय सांगता! आलियाच्या पाठीमागे रणबीरने ‘या’ अभिनेत्रीसाेबत केला राेमान्स










