Sunday, December 3, 2023

ब्रेकिंग! प्रसिद्ध विनोदी अभिनेता काळाच्या पडद्याआड, 400 चित्रपट अन् 2500 नाटकांत केलेले काम

मल्याळम सिनेसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक असलेल्या पूजापुरा रवी यांचे रविवारी (18 जुन)ला इडुक्की जिल्ह्यातील मरूर येथे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. पूजापुरा रवी यांनी 800 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दिवंगत एन.के. आचार्यांचे नाटक मंडळ कलानिलयम येथून केली, जे मल्याळम थिएटरच्या दिग्गजांपैकी एक हाेते. त्यानंतर रवी चित्रपटसृष्टीत गेले आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या.

ही बातमी अपडेट हाेत आहे. (malayalam actor pooja pura ravi passes away at the age of 86 )

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
‘रावण वाईट होता… पण वेल्डर नव्हता’, आदिपुरुषचा हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, नक्की पाहा

हे देखील वाचा