Monday, July 8, 2024

आकांशा पुरीच्या बोल्डनेसचा जलवा! मिका सिंगने केली ‘अशी’ कमेंट

दक्षिण फिल्म इंडस्ट्री आणि टीव्हीचा सुप्रसिद्ध चेहरा आकांक्षा पुरी अलीकडेच ‘मिका दी वोहती’ या स्वयंवर शोमुळे चर्चेत होती आणि ती त्याची विजेती ठरली. त्यावेळी सर्वांना वाटले होते की ते कायमचे एकमेकांचे झाले आहेत आणि शो संपल्यानंतर एकत्र असतील. मात्र, तसे झाले नाही, कारण काही आठवड्यांपूर्वी आकांक्षा मिका सिंगशिवाय दुबई ट्रिपवर दिसली होती. दरम्यान, त्याने त्याच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले असून त्यावर मिका सिंगची कमेंटही आली आहे.

 

या व्हायरल फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.  हे फोटो आकांशाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमधील तिच्या बोल्ड अदा पाहून नेटकरी मोहित झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा –
तब्बल १२०० कोटींच्या ‘केजीएफ २’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला झालाय कँसर, सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी
अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची खास आठवण; म्हणाले, “त्यांनी एक पॅग घेतला की ते…”
ब्रम्हास्त्र चित्रपटात ‘या’ दाक्षिणात्य कलाकाराच्या एंट्रीने संतापले नेटकरी, बॉयकॉट करण्याची केली मागणी

हे देखील वाचा