Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड ब्रम्हास्त्र चित्रपटात ‘या’ दाक्षिणात्य कलाकाराच्या एंट्रीने संतापले नेटकरी, बॉयकॉट करण्याची केली मागणी

ब्रम्हास्त्र चित्रपटात ‘या’ दाक्षिणात्य कलाकाराच्या एंट्रीने संतापले नेटकरी, बॉयकॉट करण्याची केली मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड चित्रपटांबाबत सोशल मीडियावर बहिष्काराच्या मागणीला ‘ब्रह्मास्त्र’ हा मेगा बजेट चित्रपटही बळी पडत आहे. अशा परिस्थितीत ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी या मेगा बजेट चित्रपटाबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याआधी अयानने प्रसिद्ध दक्षिण दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे नाव त्याच्या पॅन इंडिया चित्रपटाशी जोडले होते, तर आज त्याने सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. मात्र यामुळे चित्रपटावर टिका होताना दिसत आहे. 

एनटीआर या मेगा बजेट चित्रपटात सामील झाल्याच्या बातमीवर चाहते सतत त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. तर काहीजण यासाठी करण जोहर आणि अयानला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने करण आणि अयानला प्रश्न करत या भूमिकेसाठी दुसरा कलाकार मिळाला नाही का असा प्रश्न केला आहे.

हेही वाचा –
मिनाक्षी राठोडने घातलं लेकीचं बारसं, खास स्टाईलमध्ये सांगितले मुलीचे नाव
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल
इंजिनिअरिंग सोडून अभिनयात आली, अभिनेत्री सुचित्रा पल्लईचा सिनेसृष्टीचा प्रवास वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा