Friday, February 14, 2025
Home बॉलीवूड संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद घटना समोर येत आहे. ते म्हणजे प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद राशीद खान यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना अनेक दिवसापासून प्रोटेस्ट कॅन्सर होता. त्यामुळे त्यांना कोलकत्ता येथील एका हॉस्पिटलमध्ये भरती देखील केले होते. परंतु उपचारादरम्यान अस त्यांचा मृत्यू झाला आहे.

राशिद खान यांची परिस्थिती खूप बिकट झाली होती. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेले होते. तसेच त्यांना ऑक्सिजन देखील दिलेला होता. परंतु या लढाईत ते हरले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा