Friday, July 5, 2024
Home Search

अथिया शेट्टी - search results

If you're not happy with the results, please do another search
Parineeti Chopra

परिणीती चोप्रा आहे प्रेग्नेंट ? अफवांवर अभिनेत्रीने सोडले मौन

0
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या आगामी 'चमकिला' चित्रपटासाठी अनेक कार्यक्रमांना जात आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात अभिनेत्री दिसली होती,...
Ajay Devgan

बॉलिवूडमधील हा अभिनेता शिवशंकराचा मोठ्ठा भक्त, रुद्राक्ष नेहमीच ठेवतो जवळ

0
आज आम्ही तुम्हाला अशा एका सुपरस्टारची ओळख करून देणार आहोत ज्याने आपल्या चित्रपटातील पात्रांमध्ये शिवभक्तीचे रंग दाखवले आहेत. केवळ रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या...
ajay devgan and kajol

‘या’ कारणामुळे अजय देवगनने केले काजोलसोबत लग्न, लग्नाच्या 25 वर्षानंतर मोठा खुलासा

0
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी 'मैदान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामुळे अभिनेता चित्रपटाच्या...
bonny kapoor and shridevi

‘श्रीदेवीने पेटवली होती आईच्या अंत्यसंस्काराची चिता होती’, बोनी कपूरचा खुलासा

0
अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) बॉलिवूडची सुपरस्टार होती. अभिनेत्रीचे करोडो चाहते होते. मात्र, श्रीदेवीने अचानक जगाचा निरोप घेतला. दिवंगत अभिनेत्रीचे कुटुंबीयही अनेकदा तिची आठवण करून भावूक...
crew

हॉलिवूड चित्रपटांना मागे ‘क्रू’ची गाडी सुसाट, इतके झाले बॉक्स ऑफिस कलेक्शन

0
करीना कपूर, (Kareena Kapoor)  तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट 'क्रू' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राजेश ए कृष्णन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कॉमेडी...
randeep hudda and devendra fadanvis

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली ‘स्वातंत्रवीर सावरकर’ चित्रपटाला हजेरी, अभिनेत्याने मानले आभार

0
अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) सध्या त्याच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या नव्या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे खूप खूश आहे. या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण...
ajay devgan

जोधपूरमध्ये अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटाचे शूटिंग सुरु, सेटवरील फोटो व्हायरल

0
अभिनेता अजय देवगण (Ajay Degan) सध्या त्याच्या 2018 मध्ये आलेल्या 'रेड' चित्रपटाचा सिक्वेल 'रेड 2'मुळे चर्चेत आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट प्रत्येक अपडेटने...
shahrukh khan

शाहरुख खानची जगभरातील क्रेझ अमेरिकन राजदूताला कळली, जुन्या आठवणींना उजाळा देणार मोठे वक्तव्य

0
बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान याचे संपूर्ण जगात चाहते आहेत. इंडस्ट्रीतील दिग्गजांसह हॉलिवूड स्टार्सही शाहरुखचे कौतुक करताना दिसत आहेत. आता या यादीत अमेरिकेचे राजदूत...
Amy Jackson

अभिनेत्री एमी जॅक्सनच्या बॉयफ्रेंडने फिल्मी अंदाजात अभिनेत्रीशी केली एंगेजमेंट, सोशल मीडियावर रोमँटिक फोटो व्हायरल

0
'एक दीवाना था', 'सिंग इज ब्लिंग' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने (Amy Jackson) स्वित्झर्लंडमधील गस्टाडमध्ये अभिनेता-संगीतकार एड वेस्टविकसोबत एंगेजमेंट केली आहे. तिने तिच्या...
salman khan and shahrukh khan

जवळपास ५ वर्ष सलमान खान आणि शाहरुख खानने धरला होता अबोला, कारण जाणून तुम्हालाही...

0
सलमान खान आणि शाहरुख खान हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेते आहेत. दोघांनी 'करण अर्जुन' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले...