Thursday, January 16, 2025
Home बॉलीवूड गोविंदाला जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ ऑफर करण्यात आला होता? पहलाज निहलानी यांनी सत्य सांगून केली सारवासारव

गोविंदाला जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ ऑफर करण्यात आला होता? पहलाज निहलानी यांनी सत्य सांगून केली सारवासारव

गोविंदाने (Govinda) काही दिवसांपूर्वी सांगितले की, त्याला २००९ मध्ये आलेली जेम्स कैमरूनची फिल्म ‘अवतार’ चीऑफर आली होती. या त्याच्या खुलास्यामूळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित झाले आहे. काही लाोकांना प्रश्न पडला की गोविंदाच्या बोलण्यात काही सत्य आहे की नाही? कारण हॉलीवुडच्या खतरनाक फिल्मपैकी एक समजली जाते. गोविंदाच्या या दाव्यावर सीबीएफसी प्रमुख आणि फिल्म निर्माते पहलाज निहलानी यांनी भाष्य केलं आहे. सोबतच गोविंदा यांच्याकडे कटाक्ष करत त्यांनी आपलं मत मांडले आहे.

गोविंदाने काही दिवसांपुर्वी दावा केला होता की, त्याला २००९ मध्ये आलेली जेम्स कैमरून ची फिल्म ‘अवतार’ चीऑफर आली होती. त्यावर पूर्व सीबीएफसी प्रमुख आणि फिल्म निर्माते पहलाज निहलानीने गोविंदाच्या दाव्यावर खंडन केले आहे. एका इंटरव्यूमध्ये पहलाज म्हणाला की, ‘अभिनेता-राजनेताने ‘अवतार’ ला अपलीअधूरी हिंदी फिल्म समजल होत कारण तो स्वतःच नियंत्रण विसरला होता. निहलानीने गोविंदा सोबत ‘अवतार’ नावाच्या फिल्म ची शुटिंग सुरू केली होती. त्याची ४० मिनीटांपर्यत शुटिंग केली. काही कारणाने फिल्म बंद पडली.

निहलानी म्हणाले, “त्या आवतार टायटलमूळे त्यांच्या डोक्यात काय आलं,नंतर त्यांनी क्लेम केला की हॅालीवूडचा करतो आहे.त्यांचा डोक फिरलं आणि त्यांची भाषा हिंदी वरून इंग्रजी झाली. निहलानी सांगितलं की गोवींदामूळे अवतारची शुटींग वारंवार पुढे ढकलावी लागत होती. त्यावर त्यांनी अभिनेत्याला काही दुसरं करायचा सल्ला दिला.”

अभिनेता गोविंदा शेवटचा निहलानी यांची फिल्म ‘रंगीला राजा’ यात दिसले होते.हि रजनीकांत ची फिल्म ‘नेत्रिकान’ची रीमेक होती. ही फिल्म बॅाक्स ऑफिसवर सफल नाही झाली आणि फ्लॉप झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बोल्ड सीन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी वाढवले OTT चे तापमान; एकदा फोटो पाहाच
जेव्हा श्रीदेवीने रजीनीकांतसाठी केला होता 7 दिवसाचा उपवास; मोठे कारण आले समोर

हे देखील वाचा