Sunday, December 8, 2024
Home वेबसिरीज बोल्ड सीन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी वाढवले OTT चे तापमान; एकदा फोटो पाहाच

बोल्ड सीन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी वाढवले OTT चे तापमान; एकदा फोटो पाहाच

एक काळ असा होता की, लोक सिनेमाघरात ब्लॅकने तिकिट विकत घ्यायचे, तिकीट घ्यायला लाइन लागायची, लोक तिकीटांसाठी भांडण करायचे. पण ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे थिएटरमधील गर्दी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. तसेच ओटीटी प्लेटफार्म्सवर प्रत्येक प्रकारचा कंटेंट मिळतो. त्यातच बोल्ड कंटेंट तरओटीटीवर भरमसाठ आहे. अशातच काही वेब सिरीज अशा आहेत, ज्यात अभिनेत्री त्यांच्या बोल्ड सीनमुळे हिट झाल्या. तर या आहेत त्या अभिनेत्री ज्या बिनधास्तपणे बोल्ड सिन्स देतात.

त्रिधा चौधरी
बॉबी देओलची वेब सीरीज ‘आश्रम’मध्ये ‘बबीता’ रोल करणारी ‘त्रिधा चौधरी’ तुम्हाला लक्षात असेलच. या सीरीजमध्ये तिने बोल्ड सिन देऊन वातावरण टाइट केलं होत. तिच्या बोल्डनेसची चर्चा सगळीकडे होती. इंस्टाग्रामवर देखील ती तिचे अनेक हॉट फोटोस टाकत असते.

शर्लिन चोपडा
या लिस्टमध्ये जिच नाव सगळ्यात पुढे आहे, ती शर्लिन चोपडा.शर्लिन चोपडाला बोल्डनेसच दूसरा नाव म्हणून ओळखलं जाते. ती आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून तिचे हॅाट आणि बोल्ड फोटोस् शेअर करत असते. तिने ‘पौरुषपुर’ मध्ये बोल्ड सिन दिले आहेत.

निया शर्मा
आपल्या करीयरची सुरूवात संस्कारी सून म्हणून करणारी निया शर्मा आज एक हॅाट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिला इंटिमेट सीन द्यायची अजिबात भिती वाटत नाही. तिने ‘ट्विस्टेड’ पासून ‘जमाई राजा पार्ट 2’यात सीन दिले आहेत.

रसिका दुग्गल
रसिका दुग्गलने ‘मिर्जापुर’साठी अनेक इंटीमेट सीन दिले आहेत. यामध्ये तिच्या बोल्डनेसचा तडका लावला आहे आणि यासोबत तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होताना दिसत आहे.

फ्लोरा सैनी आणि अन्वेषी जैन
ऑल्ट बालाजीची सगळ्यात बोल्ड वेब सीरीज ‘गंदी बात’ यात फ्लोरा सैनीआणिअन्वेषी जैन हिने अनेक इंटीमेट सीन दिले आहेत.यात त्यांनी त्यांच्या बोल्ड सीनमूळे बवाल उठवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तृप्ती डिमरी आणि विकी कौशलच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, हे सीन्स करण्यात आले कट
‘तो ओरडणारा किंवा रागावणारा नाही’, अक्षयसोबतच्या मतभेदांवर सुधा कोंगरा यांनी सोडले मौन

 

हे देखील वाचा